लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या करणाऱ्या 22 वर्षीय प्रियकराला अटक

लोकस्पर्श  न्यूज  नेटवर्क  वृत्तसंस्था दि,२४ मार्च :-  लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या ब्रिटीश तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ती राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातच हल्ला करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने एका ट्युनिशियन नागरिकाला अटक केली आहे. लंडनमधील क्लर्कनवेल भागातील आर्बर हाऊसमधील स्टुडंट फ्लॅटमध्ये शनिवारी हल्ला झाल्याचा आरोप आहे. हल्ल्यात १९ … Continue reading लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या करणाऱ्या 22 वर्षीय प्रियकराला अटक