25 हजारांची लाच घेतांना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, दि. २६ एप्रिल :  पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी २५ हजार रुपये स्विकारताना सानप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगत अडकल्या. सानप यांच्या … Continue reading 25 हजारांची लाच घेतांना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात