वीज पडून 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी याशिवाय 4 बैलांचा मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  परभणी, दि. १७ मार्च :  परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाउस व गारपीटचा पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्याला मोठा फटाका बसला असून यात 4 जनानांचा मृत्यू , 3 जखमी झाली आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी 4 बैलांचा मृत्यू झालाय, याशिवाय शेती पिकांसह पशुधनाची ही नुकसान झाली असल्याने शेतकरी तूर्त हवालदिल झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील उकळी … Continue reading वीज पडून 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी याशिवाय 4 बैलांचा मृत्यू