“या” जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केलचा भुकंप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. २३ सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी पञकार परिषदेत दिली. मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत.या भागातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या भागात … Continue reading “या” जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केलचा भुकंप