सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची मुक्तता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १८ मे : राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पेरारिवलन गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. सरकारने कोणताही निर्णय न घेतल्यास आम्ही त्याची मुक्तता करू असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीतच म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 अंतर्गत … Continue reading सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची मुक्तता