सोशल मीडियातून मनोरुग्ण महिलेला ठरवले चोर,अफवांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वसई, दि. २ ऑक्टोंबर : मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवांमुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरून वारंवार येणाऱ्या पोस्टमुळे सतर्कता म्हणून पोलिसांना संपूर्ण यंत्रणा अलर्ट करावी लागत आहे. असाच प्रकार आचोळे पोलीस याच्या आहे. पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवु नये, त्याला खतपाणी घालू नये, थेट पोलीसांशी संपर्क साधून खात्री करुन घ्यावी, असे आवाहन … Continue reading सोशल मीडियातून मनोरुग्ण महिलेला ठरवले चोर,अफवांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी