अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून जाणारा विकृत तरुण गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  डोंबिवली, दि. १६ फेब्रुवारी :  अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अमन यादव अस या तरुणाच नाव आहे. डोंबिवली मधील  एका इमारतीमध्ये  एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत असताना तिला एका तरुणाने अश्लील स्पर्श केला. मुलीला जाणवताच ती घाबरली … Continue reading अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून जाणारा विकृत तरुण गजाआड