कारचा भयंकर अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील तीन जण ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर् मनोज सातवी, पालघर, 23 नोव्हेंबर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या मेंढवन घाटात कारचा अपघात झाला असून या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी मुंबईकडून गुजरातकडे भरधाव जाणाऱ्या … Continue reading कारचा भयंकर अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील तीन जण ठार