आर्थिक विवंचना व्यापाऱ्यांना ठरते का जीवघेणी?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची 23 जुलै : नागपूर येथील  एका व्यापाऱ्याने आर्थिक तंगीतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच गड़चिरोली च्या कोरची येथील व्यापारी संशयास्पदरीत्या  बेपत्ता  झाला आहे.   मुकेश निनावे असे या व्यापाऱ्याचे नाव  असून तो  आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर  आली आहे. शुक्रवार पासून निनावे यांचा  संपर्क होत नसल्यामुळे  कुटुंबियांनी  पोलिसात धाव घेतली आहे. कोरची येथील … Continue reading आर्थिक विवंचना व्यापाऱ्यांना ठरते का जीवघेणी?