गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा : अन्यथा मुंबईत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 13 फेब्रुवारी :-सुरजागडसह जिल्ह्यातील मंजूर व प्रास्तावित लोह खाणी तात्काळ रद्द करुन पाचवी अनुसूची, पेसा, वनहक्क आणि जैविक विविधता कायद्यांच्या तरतूदींचे पालन करुन स्थानिक जनतेला न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर शेकडोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा : अन्यथा मुंबईत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार