तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. ७ फेब्रुवारी :  चुकीचे औषध दिल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या कारणीभूत ठरलेल्या दोघा डॉक्टरांविरोधात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. डॉ. मोहंमद ताज अन्सारी (४५), डॉ. एस. एम. आलम (४५), असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे असून … Continue reading तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..