अहो , आश्चर्यम … नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तरप्रदेशात सापडली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नालासोपारा, दि. २२ ऑगस्ट: १०  दिवसांपूर्वी संपूर्ण वसई तालुक्यात धुवांधार पाऊस झाला. गटार – व्हावू लागले . अशाच एका नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरातील नाले दुथडी भरून वाहत होते. या नाल्यात एक १५ वर्षीय दिक्षा यादव नावाची मुलगी वाहून गेली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन … Continue reading अहो , आश्चर्यम … नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तरप्रदेशात सापडली.