Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहो , आश्चर्यम … नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तरप्रदेशात सापडली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नालासोपारा, दि. २२ ऑगस्ट: १०  दिवसांपूर्वी संपूर्ण वसई तालुक्यात धुवांधार पाऊस झाला. गटार – व्हावू लागले . अशाच एका नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरातील नाले दुथडी भरून वाहत होते.

या नाल्यात एक १५ वर्षीय दिक्षा यादव नावाची मुलगी वाहून गेली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन केले, पण मुलगी सापडली नाही. परंतु आज अचानक बातमी आली की दिक्षा ही तिच्या आजीकडे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सुखरूप पोहचली. मुलगी सापडली याचा आनंद तिच्या नातेवाईकांना झाला.पण नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तर प्रदेशात कशी पोहचली याबाबत मात्र तर्कवितर्क सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

अमरावतीत अज्ञात रोगामुळे हजाराहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गाव पाड्यांना रस्ते आणि इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा उद्या निर्णायक रस्ता रोको.

 

 

 

Comments are closed.