महानायक अमिताभ बच्चन यांच्या अपघातानंतर प्रकृती अद्यापही नाजूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई दि ९ : बिग बीं अमिताभ बच्चन यांचा काही … Continue reading महानायक अमिताभ बच्चन यांच्या अपघातानंतर प्रकृती अद्यापही नाजूक