अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी – सुप्रीम कोर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. २७ सप्टेंबर :  ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाला दिले होते. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर यापूर्वीच मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ती सुनावणी झाली होती. एका न्यायमूर्तींपुढं या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यानंतर … Continue reading अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी – सुप्रीम कोर्ट