संतापजनक! 24 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. २६ एप्रिल : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. बीडमधील एका २४ वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात, तर दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी … Continue reading संतापजनक! 24 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार