जागतिक नामांकित पोर्टलवर लातूरचे शैलेश रेड्डी यांची तज्ञ सल्लागार पदावर नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. ७ मार्च : ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे मराठवाड्याचे सुपुत्र शैलेश रेड्डी यांनी गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आपल्या कार्यातून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी इव्हेंट या व्यावसायाला ” इव्हेन्ट इंडस्ट्री ” म्हणून मराठवाड्यात सर्व प्रथम ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल … Continue reading जागतिक नामांकित पोर्टलवर लातूरचे शैलेश रेड्डी यांची तज्ञ सल्लागार पदावर नियुक्ती