गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आशा दोंदे याची धडपड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ७ फेब्रुवारी :  गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, शाळा बंद झाल्या आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास सुरू झाले. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत, रिचार्ज करायला पैसे नाहीत, अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण द्यायचे कसे..? पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी, धुणीभांडी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना उद्योगधंदे बंद झाल्याने … Continue reading गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आशा दोंदे याची धडपड…