वन्यजीव सप्ताहात बाईक रॅलीचे आयोजन करून चातगाव वनपरिक्षेत्रात केली जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, १ ते ७ ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताह दरम्यान गडचिरोली वनवृत्तात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यावर अधिक भर दिला आहे, गडचिरोली व वडसा वन विभागात वाघाने धुमाकूळ घातला असून काही लोकांना जीवास मुकावे लागले, त्यामुळे गडचिरोली , वडसा या दोन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले असून गावखेड्यातील आणि जंगलालगत असलेल्या सर्व गावांमध्ये जनजागृती … Continue reading वन्यजीव सप्ताहात बाईक रॅलीचे आयोजन करून चातगाव वनपरिक्षेत्रात केली जनजागृती