गडचिरोलीतील पुराला भाजप जबाबदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 29 जुलै :-  राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. यामुळे गडचिरोली जिल्ह्याला मोठा फटका बसला. पण हे संकट अस्मानीसह सुल्तानी आहे. भाजपने नियम धब्यावर बसवून बांधलेला मेडीगड्डा प्रकल्प याला कारणीभूत असल्याची टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. … Continue reading गडचिरोलीतील पुराला भाजप जबाबदार