जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून धन्य झालो- राज्यपाल भगतसिंग कोशयारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ४ फेब्रुवारी : सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन धन्य झालो असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी दिली आहे. सोबतच सिंदखेडराजा नगरीचा विकास करून या ठिकाणी जागतिक पर्यटक येतील व सिंदखेड राजा येथील अर्थकारण गतिमान होण्यासाठी प्रयत्न करेल असंही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी सांगितलं. आज ४ फेब्रुवारी रोजी … Continue reading जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून धन्य झालो- राज्यपाल भगतसिंग कोशयारी