असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखाच्या वतीने अभ्यासिकेला पुस्तक संच भेट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली दि,15 ऑक्टोबर : दसरा आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखा गडचिरोलीच्या वतीने अभ्यासिका निर्माण करण्याचा उद्देश होता त्याकरिता अधिकारी कर्मचारी सुशिक्षित वर्गाच्या पे बॅक टू सोसायटी जाणिवेतून सहयोग राशी जमा करून स्पर्धा परीक्षा पुस्तक संच व कपाट भेट म्हणून देण्यात आली. अभ्यासिका गडचिरोली येथील … Continue reading असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज शाखाच्या वतीने अभ्यासिकेला पुस्तक संच भेट