जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा ; शेतकरी कामगार पक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : सुरजागड सह जिल्ह्यातील विविध पारंपारिक इलाखे, ग्रामसभा आणि राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी वेळोवेळी ठराव घेऊन निवेदने, पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही शासनाने जिल्ह्यातील लोह खाणी रद्द न केल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वात ३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत … Continue reading जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा ; शेतकरी कामगार पक्ष