गरीब आदिवासी मुलांची वेठबिगारीसाठी मेंढपालांना विक्री प्रकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई दि.10 सप्टेंबर :-  नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची प्रत्येकी केवळ ५ हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात खरेदी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे समोर आले आहे. इगतपुरी तालुक्यातील उभाडे शिवारातील गौरी आगिवले या १० वर्षीय बालिकेच्या संशयास्पद मृत्यूने हे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यातील अशा ३० … Continue reading गरीब आदिवासी मुलांची वेठबिगारीसाठी मेंढपालांना विक्री प्रकरण