छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेकादिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रायगड, दि. ७ फेब्रुवारी : स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या राज्याभिषक दिनाचा ३४८ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला. तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमीला संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता.  महाडमधील छ. संभाजी महाराज राज्याभिषेकदिनोत्सव समिती गेली चार वर्ष हा महोत्सव साजरा करीत आहे.  … Continue reading छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेकादिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा