केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही – अजित पवार यांची केंद्र सरकारला कोपरखळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड, दि. ८ फेब्रुवारी : केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही त्यामुळं निधीकाटकसरीने वापरा अस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. बीड मतदारसंघातील शंभर कोटीचा विकास कामाच्या प्रसंगी ते ऑनलाइन बोलत होते पुढ बोलताना ते म्हणाले की बीड जिल्ह्यात विकास कामांच्या प्रकल्पांना यापुढे निधी कमी … Continue reading केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही – अजित पवार यांची केंद्र सरकारला कोपरखळी