कमलापूर,पातानील येथील हत्ती हलविण्याच्या विरोधात आलापल्लीत भाजपा कार्यकत्यांनी केले चक्काजाम आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गुजरात राज्यातील जामनगरातील राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने यासंदर्भात बुधवारी ११ मे रोजी पत्र जारी केले. गडचिरोली दी २० में :- कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरात येथील जामनगर येथील खासगी एलिफंट पार्कला हलविण्याच्या विरोधात आज शुक्रवारी सकाळीं नव ते दहा … Continue reading कमलापूर,पातानील येथील हत्ती हलविण्याच्या विरोधात आलापल्लीत भाजपा कार्यकत्यांनी केले चक्काजाम आंदोलन.