चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 10 फेब्रुवारी : चंद्रपुरात राहणाऱ्या सारंग बोबडे या युवकाची अंतरराष्ट्रीय मॅगझीन फोर्ब्सने अनोखी दखल घेतली आहे. भारतात अतुलनीय कार्य करणाऱ्या ‘तीस वर्षे वर्षाखालील गेम चेंजर’ मध्ये चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्‍या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा ‘फोर्ब्स इंडिया’ यादीत … Continue reading चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत