भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर जिल्ह्यात भ्रष्ट महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी हैदोस घातला आहे. जमीन फेरफार, सातबारा वर नाव चढवणे, तसेच जमिनी संदर्भात इतर कोणतेही काम करायचे असल्यास कागदावर वजन ठेवल्याशिवाय तलाठी आणि मंडळ अधिकारी कामच करत नाहीत असा आरोप केला जात आहे. कांचाड, कुडुस प्रमाणेच पालघर तालुक्यातील मनोर, नागझरी, बोईसर सफाळे या परिसरातील महसूल अधिकारी कर्मचारी … Continue reading भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक.