पदोन्नती नाकारून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे CCF कार्यालयात तळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर,मनोज सातवी भाग क्रमांक १, ठाणे दि, 29 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मुख्य वन संरक्षक कार्यालयात (CCF Office)सध्या मनमानी कारभार सुरु आहे. येथील प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य लेखापाल या आणि इतर काही अधिकाऱ्यांमुळे ठाणे वृत्तातील कर्मचारी आणि पेन्शनर कुटुंब त्रस्त आहेत. विशेष म्हणजे येथील दोन अधिकाऱ्यांनी चक्क त्यांची झालेली … Continue reading पदोन्नती नाकारून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे CCF कार्यालयात तळ