छत्तीसगडमधील CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, 3 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बिजापूर, डेस्क 18 मे:- छत्तीसगडमधील बिजापुर जिल्ह्यात सिलेगर येथील पोलीस कॅप उभारणीला विरोध करत हजारो आदिवासी तिथे जमले होते त्यावेळी सीआरपीएफ कॅपवर माओवाद्यांचा गोळीबार केला प्रतिउत्तरात देताना  सीआरपीएफ ने केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. पण मृतक नागरिक आहेत की माओवादी हे स्पष्ट नाही. तर या गोळीबारात 9 नागरिकांचा मृत्यू झाला असा … Continue reading छत्तीसगडमधील CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, 3 जणांचा मृत्यू