दगडूशेठ गणपती ला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. ११ फेब्रुवारी : धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश…जय गणेशचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात … Continue reading दगडूशेठ गणपती ला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’