एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   पालघर, दि. ९ जुलै  – तलासरीतील झाई आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या सरिता भरत निमला (रा. झरी डोलारपाडा, वय 10) या विद्यार्थिनीचा आज मृत्यू झाल्याने आदिवासी विकास विभागात एकच खळबळ उडाली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालया अंतर्गत झाई येथे निवासी शाळा आहे . या शाळेतील अन्य काही विद्यार्थ्यांना देखील ताप, सर्दी-खोकला, … Continue reading एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू!