नवनीत राणा यांच्या तक्रारी वरून चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ३० मार्च :  अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव  यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदीय विशेषाधिकार समितीकडे दाखल केली होती. या तक्रारीवरून आता राज्यातील चार बड्या अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश  बजावण्यात आले आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सिंह यांच्या विरोधात … Continue reading नवनीत राणा यांच्या तक्रारी वरून चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस