मुस्लिम प्रिन्सिपल महिलेच्या राजीनाम्यानंतर हिजाब प्रकरणाची विरारमध्ये चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विरार, दि. २६ मार्च : विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्रिन्सिपल महिलेने कॉलेजच्या वातावरणाला कंठाळून राजीनामा दिला. तसेच त्यांनी राजीनामा देताना मला माझं कर्तव्य बजावत असताना त्रास होत आहे. अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने मी माझ्या पदाची राजीनामा देत आहे. मुस्लिम प्रिन्सिपल महिलेने कॉलेजमध्ये राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक हिजाब प्रकरणाची चर्चा सध्या … Continue reading मुस्लिम प्रिन्सिपल महिलेच्या राजीनाम्यानंतर हिजाब प्रकरणाची विरारमध्ये चर्चा