‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क दि,०३ नोव्हेंबर : ‘जय भीम’ सिनेमा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. प्रकाश राज आणि सूर्या यांचा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायावर हा चित्रपट भाष्य करतो. हा तमिळ सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सोशल मीडियावर चांगलाच वाद … Continue reading ‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद