एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्य सरकारकडून मिळाली ४५ कोटींची मदत मुंबई, दि. १९ ऑक्टोबर, २०२२ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची … Continue reading एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट