पालघर परिसरात रुग्णसेवा देणारे डॉ. नित्यानंद तिवारी यांचे निधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , पालघर दि,१५ फेब्रुवारी : रुग्ण सेवेला समर्पित असे व्यक्तिमत्त्व, डॉ. एम.एल ढवळे मेमोरियल ट्रस्टचे माजी संचालक तसेच रुग्णालयातील डॉक्टरांचे गुरु डॉ. नित्यानंद तिवारी (७४) यांचे आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. पालघर परिसरात त्यांनी अनेक दशके रुग्णसेवा दिली. तसेच, ढवळे रुग्णालयाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने वैद्यकिय क्षेत्र … Continue reading पालघर परिसरात रुग्णसेवा देणारे डॉ. नित्यानंद तिवारी यांचे निधन..