मोदी सरकारच्या काळात शेवटी तळ गाठून दाखवलाच!, १८० देशाच्या यादीत भारत सर्वात शेवटी….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मनोज सातवी मुंबई डेस्क, दि. १३ जून : वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमच्या द्वैवार्षिक पर्यावरणीय कामगिरी सूचकांकामध्ये एकूण १८० देशांची पर्यावरणीय कामगिरीत भारत देश शेवटच्या स्थानावर गेला आहे. या पर्यावरणीय निकषांमध्ये प्रत्येक देशातील हवा, पाणी, ध्वनी, आरोग्य, जंगल, परिस्थितीकी, वन्यजीवन असा सर्व निकषांचे मूल्यमापनात होत असते. मोदी सरकारच्या काळात देशाच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक … Continue reading मोदी सरकारच्या काळात शेवटी तळ गाठून दाखवलाच!, १८० देशाच्या यादीत भारत सर्वात शेवटी….