मी जेल मध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहे :- एकनाथ खडसे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न :- एकनाथ खडसे.. जळगाव, दि. २७ ऑगस्ट : मी जेल मध्ये जाणार असल्याचे तारखा दिले जात आहे, आता सीबीआय चौकशी सुरू केली आहेत, सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केले नसेल तर घाबरण्याचा कारण नाही, एक रुपयाचे भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम … Continue reading मी जेल मध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहे :- एकनाथ खडसे