Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मी जेल मध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहे :- एकनाथ खडसे

खोदा जेवढं खोदायच आहे मात्र काही मिळणार नाही ; एकनाथ खडसेंचे विरोधकांना आव्हान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न :- एकनाथ खडसे..

जळगाव, दि. २७ ऑगस्ट : मी जेल मध्ये जाणार असल्याचे तारखा दिले जात आहे, आता सीबीआय चौकशी सुरू केली आहेत, सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केले नसेल तर घाबरण्याचा कारण नाही, एक रुपयाचे भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं.. मात्र तुम्ही खोदा जेवढं खोदायच आहे मात्र काही मिळणार नाही, हे सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत खडसे यांनी विरोधकांना आव्हान दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीत मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केल्याच पहायला मिळाल.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या! 

धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!

रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…

 

 

Comments are closed.