हिजाबच्या निर्णयाविरुद्ध एल्गार… राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती रस्त्यावर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था,  दि. ८ फेब्रुवारी  : कर्नाटक राज्यात सत्ताधारी भाजप सरकारने विद्यार्थीनींसाठी ड्रेसकाेड तयार केला आहे. यात हिजाब व बुरख्याला विराेध करत मुस्लिम विद्यार्थीनींना महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या नेतृत्वाखाली सुपर मार्केट परिसरात विद्यार्थीनींनी निदर्शने केली. कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यात महाविद्यालय व विद्यालयातील विद्यार्थीनींसाठी विशिष्ट ड्रेसकाेड तयार … Continue reading हिजाबच्या निर्णयाविरुद्ध एल्गार… राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती रस्त्यावर..