प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे – हेमामालिनी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. 26 मार्च :  प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागीदारी असून मोठ मोठ्या कामात महिलांनी आपले योगदान दिले आहे, तेव्हा प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री, प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांनी आज नागपूर येथे केले. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एम एस एम ई डी आय … Continue reading प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे – हेमामालिनी