अखेर… तीन जणांचा बळी घेणारा वाघ p-2 जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यात तीन जणांचे बळी घेणारा व एका महिलेला गंभीर जखमी करणारा वाघ जेरबंद करण्यात वन विभागाच्या विशेष पथकाला यश प्राप्त झाले आहे. म्हसली परिसरातील जंगलात  P-2 या वाघाला जेरबंद करण्यासाठी राबविली होती विशेष मोहीम शेवटी  आज दुपारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी अचूक डार्ट मारून वाघाला केले बेशुद्ध, … Continue reading अखेर… तीन जणांचा बळी घेणारा वाघ p-2 जेरबंद