पालघर जिल्ह्यात 2023 मध्ये पहिला कोरोनाने मृत्यू

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असून, बुधवारी पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल असलेल्या ५५ वर्षीय करोनाग्रस्त महिलेचा वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. लोकस्पर्श न्युज नेटवर्क पालघर , 8 एप्रिल :- पालघर जिल्ह्यात जिल्ह्यातील  2023 मधील हा पहिला कोरोनामृत्यू आहे. त्यामुळे आता तरी सुचवलेली आरोग्य यंत्रणा जागी होईल का असा … Continue reading पालघर जिल्ह्यात 2023 मध्ये पहिला कोरोनाने मृत्यू