पाच वर्षीय चिमुकलीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. १६ फेब्रुवारी : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी PSG INTERNATIONAL SCHOOL कायमच प्रयत्नशील असते. ह्यासाठीच स्कूल मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत असते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत १५० पेक्षा जास्त Montessori Teaching Methodology वर आधारीत Equipment आहेत. याचेच फलित म्हणून … Continue reading पाच वर्षीय चिमुकलीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद