चीचडोह प्रकल्पात चार युवकांचा पाण्यात बुडू मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,१४ : चामोर्शी तालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चीचडोह प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोलगट पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. मोनु त्रिलोक शर्मा (26) रा.गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रुपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे ( 20 ) सर्व राहणार कृषक हायस्कूल … Continue reading चीचडोह प्रकल्पात चार युवकांचा पाण्यात बुडू मृत्यू