वार्डाचे नूतनीकरण लांबल्याने दोन वर्षांपासून रुग्णांचे हाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 12 सप्टेंबर :-   कोरोना काळात सुरू झालेल्या तीन वार्डाचे नूतनीकरण अद्याप पूर्ण न झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहे. दोन वर्षापूर्वी गरज नसताना सुरू करण्यात आलेले नूतनीकरणाचे कार्य पूर्ण का झाले नाही, या प्रश्नांचे उत्तर देखील अधिकाऱ्यांकडे नसल्याने रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे. … Continue reading वार्डाचे नूतनीकरण लांबल्याने दोन वर्षांपासून रुग्णांचे हाल