धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 01 सप्टेंबर :-  दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवघेण्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये एकप्रकारचे नैराश्य येत आहे. आणि या नैराश्यातून काही तरुण आत्महत्येसारखा असुरी मार्ग स्वीकारत आहे. अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे घडली आहे.वैद्यकीय शिक्षण परीक्षेत (नीट) अपयश येईल या भीतीपोटी हर्षद सदू तलांडे(१८) या विध्यार्थ्यांने विष प्राशन करून … Continue reading धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन