रखडलेला चेन्ना सिंचन प्रकल्प मार्गी लावा; राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, दि. ३० मार्च :  राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन अहेरी उपविभागातील प्रलंबित समस्या व विकास कामाबाबत सविस्तरचर्चा करून निवेदन सादर केले. मुंबई येथील मंत्रालयात आज ३० मार्चला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यातील रखडलेल्या … Continue reading रखडलेला चेन्ना सिंचन प्रकल्प मार्गी लावा; राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी